विषय :- सुधारित अभ्यासक्रम मसुदा २०११ (९ वी, १० वी, ११ वी, १२ वी)

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केलेला अभ्यासक्रम मसुदा जनतेच्या माहितीस्तव आणि प्रतिक्रियांसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सदर अभ्यासक्रमाबाबत काही सूचना, दुरुस्त्या, इ. असल्यास दि. २५.११.२०११ पर्यंत मंडळाच्या पत्यावर पाठवाव्यात.

 

विहित मुदतीत प्राप्त सूचनांचा विचार करुन अभ्यासक्रम शासनाच्या मान्यतेस्तव पाठविण्यात येणार आहे.

 

         पुणे                                                                अध्यक्ष

 

दिनांक : ०९.११.२०११                             महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे – ४११ ००४

 
  प्रतिक्रिया पाठविण्याचा पत्ता :-   सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
स.न. ८३२ ए, भांबुर्डा, बालचित्रवाणी शेजारी
शिवाजीनगर, पुणे – ४११ ००४.
   Email-  chairman[at]msbshse[dot]ac[dot]in
             secretary[at]msbshse[dot]ac[dot]in
 
Click on Subjects to get the PDF Files for Syllabus
 
अ.क्र.
९वी व १० वी
११ वी व १२ वी
1 भाषा विषय भाषा विषय
2 Science, Maths & ICT Part – 1
3 Social Science, Personal Development etc. Part – 2
   
Designed, Developed and Hosted by Online Examination Lab
:::Best Viewed @ 1024 x 768 Pixels:::
Content Should Not Be Reproduced Without Prior Written Permission.